Marathi Bhasha Din

Marathi Bhasha Din

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

Date

Feb 27 2022
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm
SOS Amravati

Location

SOS Amravati
School of Scholars, Nimbora (Khurd) Badnera Road, Vijaypath Nagar,Amravati- 444607
Website
https://sosamravati.edu.in/
SOS Amravati

Organizer

SOS Amravati
Website
https://sosamravati.edu.in/events/
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Our Associations

    Online Fees